All Menu

Rules

आनंद मराठा वधुवर केंद्र®

(मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील अग्रणी विवाह संस्था)

संचालक : सुहास शिर्के


ऑफिस नं. २०७, २०८ अथर्व फरियाज प्लाझा, दुसरा मजला,
१५/७/३, श्री शंकर महाराज मठा समोर, पुणे सातारा रोड,
धनकवडी, पुणे ४११ ०४३.


मोबाईल : 9822214005 / 9921501133

Email : | Website : www.anandmaratha.com

Trade Mark No. : 2601810, 2744709 | GST No. : 27ADEPS5289A1ZE

कामकाजाची वेळ : सकाळी १० ते सायं ६

प्रमुख वैशिष्ट्ये
  1. फक्त मराठा समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विश्वसनीय कार्य.
  2. दरवर्षी १६००० नवीन स्थळांची नोंदणी.
  3. नेमका ऑनलाईन सर्च – वेबसाईट/ॲपवर Search Option मधून वय, उंची, मंगळ, शिक्षण, खासगी/सरकारी नोकरी किंवा व्यवसाय ठिकाण, मूळ गाव यासर्वांवरून फोटोसह स्थळे शोधण्याची सुविधा.
  4. वेबसाईट वरील Response Option मधून ईमेलने स्थळांची माहिती पत्रिका गुण मिलना सहीत त्वरीत मिळते. (पाच दिवसात दहा स्थळे घेता येतात.)
  5. आपण घेतलेल्या स्थळांना आपला इंटरेस्ट ईमेलने / एसएमएस द्वारे पत्रिका गुण मिलना सहीत पाठविला जातो तसेच समोरील स्थळाकडून आपल्यास उत्तर मिळण्याची सोय.
  6. एस. एम. एस. / ईमेल ने मॅचिंग स्थळे दर पाच दिवसांनी लिंक द्वारे पाठविली जातात.
  7. वेब / ॲप वर मोफत पत्रिका गुण मिलनाची सोय.
  8. वेब / ॲपवर दोन फोटो ठेवण्याची व बदलण्याची तसेच माहिती अपडेट करण्याची मोफत सोय.
  9. केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा उच्चशिक्षित स्थळे नोंदविली असल्यामुळे आपल्यास इतर विवाह केंद्रात नांव नोंदविण्याची गरज नाही.
  10. आजपर्यंत हजारो लग्ने जमली. वेबसाईटवर Success Stories Option बघावा.

नियम व अटी
  1. वधुवर सूचक केंद्रात नाव नोंदणीसाठी खालीलप्रमाणे फी नाव नोंदणी करताना सुरुवातीला भरावी लागते. सदर फी एक वर्षासाठी असते.

    अनु. क्र. नोंदणी फी तपशील वार्षिक फी रक्कम
    वार्षिक नोंदणी फी / नुतनीकरण फी ₹. २०००/-(१८% जी. एस. टी. सहीत)

    फी वेबसाईटवरील Online Payment Gateway वरून नेट बँकिंग / डेबिट / क्रेडिट कार्डने भरता येईल. किंवा आमच्या बँकेच्या खात्यावर नेट बँकिंग / रोख / UPI ID / QR Code ने जमा करता येईल. केंद्रात आल्यास फी रोखीने किंवा UPI ID / QR Code ने भरता येईल.

    UPI ID : anandmaratha@icici

    ICICI A/C NO. : 033705007418

    NAME : “Anand Maratha Vadhuvar Kendra”

    BRANCH : Satara Road Pune

    IFSC Code : ICIC0000337

    कृपया रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर Transaction ID / Date / Amount / Your Bank Name / Place ईमेल किंवा फोनवर कळवा.

  2. एकदा भरलेली फी कोणत्याही सबबी खाली परत मिळणार नाही.
  3. केंद्रात फक्त मराठा समाजाच्या वधूवरांची नोंदणी केली जाते.
  4. नाव नोंदणीसाठी केंद्राचा Enroll Form फोटो सहीत वेबसाईट/ॲप वरून भरून पाठवावा किंवा केंद्रात आल्यास नोंदणी फॉर्म फोटो सहीत भरून द्यावा.
  5. केंद्राच्या वेब/ॲपवर मोफत पत्रिका गुणमिलनाची सोय.
  6. वेबसाईटवर Search Option मधून वय, उंची, मंगळ, शिक्षण, सरकारी/खाजगी नोकरी किंवा व्यवसाय/ठिकाण, मूळ गाव या सर्वांवरून फोटोसह स्थळे शोधता येतात.
  7. केंद्रातर्फे दर पाच दिवसांनी एस. एम. एस. / ईमेलने लिंकद्वारे मॅचिंग स्थळे पाठविली जातात.
  8. वेबसाईट वरील Response Option मध्ये आपला नोंदणी क्रमांक व नोंदविलेला ईमेल टाकल्यास आपण निवडलेल्या स्थळांचे फोन नं./ईमेल/पत्ते पत्रिका गुण मिलना सहीत त्वरीत ईमेलने मिळतात.
  9. आपण केंद्रातून घेतलेल्या सर्व स्थळांना आपला इंटरेस्ट आमच्यातर्फे पत्रिका गुण मिलना सहीत त्वरीत ईमेल/एस.एम.एस. द्वारे पाठविला जातो. तसेच समोरील स्थळाकडून आपल्यास उत्तर मिळण्याची सोय.
  10. वृत्तपत्रांमध्ये केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये केंद्रात नोंदविलेल्या सर्व स्थळांची माहिती देण्यात येत नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  11. केंद्रातून एका सभासदाला दर पाच दिवसांतून त्याचे स्थळाला मॅच होणारे दहा बायोडेटा घेता येतात. म्हणजे प्रत्येक सभासद दर पाच दिवसात दहा बायोडेटा घेऊ शकतो.
  12. वेब / ॲपवर दोन फोटो ठेवण्याची व बदलण्याची तसेच माहिती अपडेट करण्याची मोफत सोय.
  13. विवाह योग्य केंद्रातर्फे किंवा स्वप्रेरणेने जुळून आल्यावर त्या संबंधीची माहिती कार्यालयास कळवावी. केंद्रातर्फे विवाहयोग्य जमल्यास देणगी द्यावी लागत नाही.
  14. आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा आपल्या नातलग, मित्र मंडळी मार्फत करून घ्यावी. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही. ती जबाबदारी सभासदांची आहे.
  15. नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात विवाह जमेल याची खात्री किंवा हमी केंद्र देऊ शकत नाही.
  16. पालकांनी मुला / मुलींचा बायोडाटा पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक क्षमता, शारीरिक अनुरूपता व अपेक्षा लक्षात घेऊन त्या प्रमाणे स्थळे घ्यावीत.
  17. केंद्राकडून नेलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करता कामा नये. तसे आढळल्यास संबंधित सभासदाचे सभासदत्व त्वरित रद्द केले जाईल.
💬
Chat Support ×
Welcome to Anand Maratha Chat Support! Are you a Member or Not a Member?